Перейти к содержимому

श्रीक्षेत्र बाहुबली कुंभोज दर्शन भाग १ । कोल्हापूर जिल्ह्यातील जैन धर्मीयांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Abhijit Navare

0:00 / 0:00

श्रीक्षेत्र बाहुबली कुंभोज दर्शन भाग १ । कोल्हापूर जिल्ह्यातील जैन धर्मीयांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

11 936 просмотров · 4 года назад
Abhijit Navare
15,7 тыс. подписчиков
11 936 просмотров · 4 года назад
मागच्या आठवड्यात, मी माझ्या कुटुंबियांबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील जैन धर्मीयांचे , प्रसिद्ध आणि प्राचीन तीर्थक्षेत्र ' बाहुबली कुंभोजला ' भेट दिली. लहानपणी इथे आलो होतो. रजतमुळे खूप वर्षांनी इथे परत येण्याचा योग आला. सकाळी इथल्या अतिथी हॉटेल हॉटेलमध्ये मस्त असा नाश्ता केला. नंतर येथील कर्मचारी श्री. बाबासाहेब भोसे - चौगुले यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि माहिती दिली. या ठिकाणी खूप काही बघण्यासारख आहे. या वेळी वेळ कमी असल्यामुळे सगळ बघता आलं नाही. लवकरच बाकीचे व्हिडिओज दाखवण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद !