चमचमीत शेवग्याची सुकी भाजी | आमच्या घरची, जास्त पसारा न मांडता शेवग्याच्या शेंगा भाजी Shevaga Recipe
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
चमचमीत शेवग्याची सुकी भाजी | आमच्या घरची, जास्त पसारा न मांडता शेवग्याच्या शेंगा भाजी Shevaga Recipe
113 889 просмотров · 1 г. назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
113 889 просмотров · 1 г. назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
शेवग्याची सुकी भाजी रेसिपी | शेवगा मसाला रेसिपी | चमचमीत शेवग्याचा मसाला | शेवगा रस्सा रेसिपी | सुक्या शेवग्याची भाजी | झणझणीत गावरान शेवगा भाजी | Shevgyachi Suki Bhaji Recipe | Shevga Masala Recipe | Chamchamit Shevga rassa recipe | Drumsticks recipe | Drumstick malsa recipe | Shevgyahci amati recipe
साहित्य | Ingredients
• शेवग्याच्या शेंगा ४-५ | Drumstick 4-5
• मीठ चवीनुसार | Salt to taste
वाटण | Watan
• लसूण पाकळ्या १०-१५ | Garlic cloves
• आले १ इंच | Ginger 1 inch
• कोथिंबीर १/२ वाटी | Fresh Coriander ½ cup
• सुके खोबरे १/४ वाटी | Dry Coconut ¼ cup
फोडणी साठी | Fodani
• तेल ४ चमचे | Oil 4 tbsp
• मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
• जिरे १/२ चमचा | Cumin ½ tsp
• तयार वाटण | Watan
• बारीक चिरलेला टोमटो १ मोठा | Chopped Tomatoes 1 large
• हळद १/२ टीस्पून | Turmeric ½ tsp
• बेडगी मिरची पावडर १ टीस्पून | Bedgi Chilly pw 1 tsp
• कांदा लसूण मसाला २ टीस्पून | Kanda Lasun Masala 2 tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriander pw 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• दाण्याचा कूट १ टेबलस्पून | Peanut pw 1 tbsp
• चिरलेली कोथिंबीर | Fresh coriander
How to make Shevgyachi Suki Bhaji Recipe
Dry Drumstick (Shevgyachi Sukhi Bhaji) Recipe
• Cut the drumsticks into finger-length pieces. Slightly peel off the middle fibrous skin. Wash the drumstick pieces thoroughly.
• In a pan, add the drumstick pieces, a little salt, and very little water. Cover and steam them for 4–5 minutes. Do not add too much water.
For the Masala Paste (Vatan)
• In a mixer, grind garlic, ginger, coriander leaves, and dry coconut without adding water to make a coarse paste.
Tempering:
• Heat oil in a pan. Add mustard seeds and cumin seeds and let them crackle.
• Add the prepared masala paste and sauté well.
• Then add chopped tomato and coriander leaves. Sauté until the tomato becomes soft.
• Add turmeric, red chili powder, kanda-lasun masala (or any spicy masala), coriander powder, and a little of the water from steaming the drumsticks. Roast the masala well.
• Now add the cooked drumsticks along with the remaining water. Add salt as needed and crushed roasted peanuts. Mix everything well.
• Cover and cook on a low flame for 3–4 minutes to let the flavors absorb.
• Finally, garnish with fresh coriander.Delicious and spicy dry drumstick sabzi is ready to serve.
Other Recipes
शेवग्याच्या शेंगाची भाजी | पाहुणे आल्यावरही करू शकाल एवढी चमचमीत भाजी | Shevgyachya Shengachi Bhaji • शेवग्याच्या शेंगाची भाजी | पाहुणे आल्यावरह...
शेवग्याची गावरान झणझणीत सुकी भाजी शेवग्याची भाजी सोपी रेसिपी Shevaga Bhaji Recipe | DrumstickRecipe • शेवग्याची गावरान झणझणीत सुकी भाजी शेवग्याच...
शेवग्याचा गावरान रस्सा | कांदा टोमॅटो वाटण न करता, आईच्या पद्धतीने झटपट शेवगा आमटी ShevgaAmti Recipe • शेवग्याचा गावरान रस्सा | कांदा टोमॅटो वाटण...
गावरान जेवण भाग २ - झणझणीत शेवग्याचा रस्सा व भाकर | आईच्या हातची शेवग्याची आमटी Shevaga Rassa Recipe • गावरान जेवण भाग २ - झणझणीत शेवग्याचा रस्सा...
मिश्र डाळींचा शेवगा "चमचमीत" तरीही पौष्टिक शेवग्याची आमटी/शेवग्याच्या शेंगा ची आमटी। Daal shevaga • मिश्र डाळींचा शेवगा "चमचमीत" तरीही पौष्टिक...
बिना डाळीची शेवग्याची मसाला curry, Drumstick tomato curry. How to make shevga/ drmstick • बिना डाळीची शेवग्याची मसाला curry, Drumsti...
थंडीमध्ये घशाला आराम देणारे 2 पौष्टिक सूप | शेवगा सूप आणि दुधी सूप Healthy Moringa Soup Recipe • थंडीमध्ये घशाला आराम देणारे 2 पौष्टिक सूप ...
डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes • डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट ह...
झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासाठी, रोजच्या जेवणासाठी लसूणी फ्लॉवर, कोबीमटार Tiffin Recipe • झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासा...
डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या - मटकीची उसळ, डाळकांदा, कुरडई भाजी 4 Tiffin Recipes • डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट हो...
Timeline
• Video summery 00:00
• Introduction 00:39
• साहित्य 1:36
• शेवग्यचा शेंगा कश्या घ्यावेत 2:14
• शेवग्यचा शेंगा शिजवणे 3:55
• वाटण 4:31
• फोडणी 5:30
• टिप्स 7:28
• भाजी तयार 8:55
#saritaskitchen #सरिताकिचन #ShevgyachiSukiBhajiRecipe #ShevgaMasalaRecipe #ChamchamitShevgarassarecipe #Drumstickmalsarecipe #Shevgyahciamatirecipe #saritakitchenrecipe #शेवग्याचीसुकीभाजीरेसिपी #शेवगामसालारेसिपी #चमचमीतशेवग्याचामसाला #शेवगारस्सारेसिपी #सुक्याशेवग्याचीभाजी #झणझणीतगावरान शेवगाभाजी #सरिताकिचनरेसिपीमराठी
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com