Перейти к содержимому

#🌿गव्हाच्या पिठापासून बनवले मोमोज#😊

My Routine life

0:00 / 0:00

#🌿गव्हाच्या पिठापासून बनवले मोमोज#😊

41 просмотр · 12 часов назад
My Routine life
115 подписчиков
41 просмотр · 12 часов назад
मोमोज बनवण्यासाठी, गव्हाच्या पिठामध्ये धने जिरे ची पूड एक चमचा चवीपुरतं मीठ घालून चपाती सारखं पीठ मळून घ्यायचं. नंतर स्टफिंग साठी हवे असलेल्या भाज्या चिरून घ्यायच्या आणि स्टफिंग करताना कांदा परतल्यानंतर आलं-लसणाची पेस्ट , गरम मसाला लाल तिखट आणि आणि बारीक केलेले भाज्या घालून चवीपुरतं मीठ घालून वाफवून घ्यावे. नंतर चपातीच्या पिठाचा गोळा करून चपाती लाटून घ्यायची . आणि वाटेच्या साहाय्याने त्याची गोल अशा पुऱ्या कट करून घ्याव्यात. नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोमोज तयार करून घ्यावे. चाळणीला तेल लावून मोमोस चाळणी मध्ये ठेवून. वाफवून घ्यावेत. सात मिनिट वाफ काढून घ्यावी. झाले आपले मोमोज तयार. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.