स्वराज्याच्या राजधानीत एक दिवस 🚩 | Complete Raigad Fort Vlog | Mumbai to Raigad
SharCastic
0:00 / 0:00
स्वराज्याच्या राजधानीत एक दिवस 🚩 | Complete Raigad Fort Vlog | Mumbai to Raigad
406 просмотров · 3 месяца назад
SharCastic
837 подписчиков
406 просмотров · 3 месяца назад
नमस्कार मंडळी! 🚩
या vlog मध्ये आम्ही तिघे मित्र मुंबईहून रात्री ट्रेनने निघालो आणि सकाळी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर पोहोचलो.
माणगाव स्टेशन, पाचाड गाव, पहिली पायरी, हिरकणी बुरुज, महादरवाजा, बाजारपेठ, टकमक टोक, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि रायगडावरील अनेक ऐतिहासिक ठिकाणांचा हा संपूर्ण प्रवास तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळेल.
रायगड हा फक्त किल्ला नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय आहे. या प्रवासात अनुभवलेले क्षण, इतिहास, मैत्री आणि रायगडाची भव्यता तुमच्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न.
🚩 Special Thanks to Agami Stores for the amazing Chhatrapati Shivaji Maharaj Chandrakor Tilak Polo Neck T-Shirt featured in this journey.
👉 Full Amarnath Yatra Series Playlist: • Amarnath Yatra 2025
👉 Follow me on Instagram: //www.instagram.com/_sharcastic/
Don't forget to Like, Share, Comment & Subscribe ❤️
जय भवानी! 🚩
जय शिवाजी! 🚩
#Raigad #RaigadFort #RaigadVlog #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #JaiBhavaniJaiShivaji #Maharashtra #Trekking #TravelVlog #SharCastic #MumbaiToRaigad #TakmakTok #Mahadarwaja #HirkaniBuruj #JagdishwarTemple #rajyaabhisheksohala