Перейти к содержимому

दिवाळीची शॉपिंग केली! 😍 एवढे सगळे कपडे घेतले… बिल किती झालं असेल? 🛍️💸 | Diwali Shopping

Komal Om Sawale

0:00 / 0:00

दिवाळीची शॉपिंग केली! 😍 एवढे सगळे कपडे घेतले… बिल किती झालं असेल? 🛍️💸 | Diwali Shopping

36 247 просмотров · 14 ч назад
Komal Om Sawale
1,25 млн подписчиков
36 247 просмотров · 14 ч назад
🪔 दिवाळी आली म्हणजे नवीन कपड्यांची शॉपिंग तर झालीच पाहिजे! 😍 आज आम्ही केली दिवाळीची खास शॉपिंग. संपूर्ण कुटुंबासाठी घेतले नवीन कपडे, मुलांचे सुंदर ड्रेस आणि दिवाळीसाठी खास खरेदी! पण एवढ्या सगळ्या कपड्यांची किंमत किती झाली असेल? 🤔💸 आमची आजची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर LIKE करा, SHARE करा आणि आमच्या चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका. ❤️ तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 #DiwaliShopping #Diwali2026 #FamilyVlog #MarathiVlog #ShoppingVlog #MarathiFamilyVlog #DiwaliShopping2026