Перейти к содержимому

काशीला जाई कुणी पंढरीला जाई | kashila jai kuni pandharila jai | आई वडिलांची महती सांगणारा अभंग

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

0:00 / 0:00

काशीला जाई कुणी पंढरीला जाई | kashila jai kuni pandharila jai | आई वडिलांची महती सांगणारा अभंग

397 827 просмотров · 1 год назад
हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
651 тыс. подписчиков
397 827 просмотров · 1 год назад
नमस्कार, राम कृष्ण हरी ... मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये) काशीला जाई कुणी पंढरीला जाई | kashila jai kuni pandharila jai | आई वडिलांची महती सांगणारा अभंग Marathi Abhang notation काशीला जाई कोणी पंढरीला जाई चारधाम माझ्या घरी बाप आणि आई . माय माऊली ने माझ्या घडविला पिंड पित्याने केले माझे बळकट दंड दाविली दुनिया सारी नवी नवलाई चारधाम माझ्या घरी ... बाप जणू दिसे जगी अवतार विठ्ठलाचा आईची माया सांगे इतिहास हिरकणीचा वासुदेव माझा पिता देवकी माझी माता चारधाम माझ्या घरी ... नको मला धनदौलत संपत्ती अमाप जन्मोजन्मी लाभो मला हेची मायबाप म्हणे पुंडलिका त्याची पुण्याई चारधाम माझ्या घरी .. संत पुंडलिक महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती. अभंगवाणी पुस्तक भाग १ व २ प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे. ➡️ अभंगवाणी भाग १ 125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   ➡️ अभंगवाणी भाग 2 130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/- २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/- ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०. हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे..... २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००. भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०. आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.] ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल... 2) अभंग नोटेशन- आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती 1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7 4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14 7) कव्वाली व साईगीते- 17 हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे. 3)राग माहिती- भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ➡️ पुस्तकाची किंमत- एका पुस्तकाची किंमत 360 रु तर दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...) पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही. ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?- आपले पूर्ण नाव... संपूर्ण पत्ता व पिनकोड.. आपला मोबाईल नंबर [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे] ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?- मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे... १)CENTRAL BANK OF INDIA ARJUN SHREEDHAR JADHAV Ac. no. - 5146361443 IFSC code- CBIN0284927 branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane.. 2) google pay 7030434051 3) phon pay 7030434051 4) माझा अड्रेस- कल्पेश अर्जुन जाधव, H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक, पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302 ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे) #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV __________________________________________ For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com ________________________________________________________ topic cover :- काशीला जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई पंढरीला जाई कुणी काशीला जाई पंढरीला जाई कोणी काशीला जाई काशीला जाई तू पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई पंढरीला जाई कोणी काशीला जाई चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी kashila jai koni pandharila jai pandharila jai chari dham mazya ghari bap aani aai pandharila jayi koni kashila jayi kashila jai charidham mazya ghari bap aani aai kashila jai koni pandharila jai notation kashila jai koni pandharila jai abhang kashila jai koni pandharila jai kalpesh jadhav ______________________________________ Ignor Hashtags: #kalpesh_jadhav #अभंगवाणी, #अभंग #bhaktigeete #गौळण #गौळणी #gaulani #gaulan #abhang #bhajan #abhangavani #bhajansong #भजन #भक्तीगीत #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav #marathibhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart kalpesh jadhav bhajan kalpesh jadhav abhang कल्पेश जाधव अभंग कल्पेश जाधव भजन