Перейти к содержимому

महाराष्ट्रात ठाकरेंची हवा, या १३ जागांचा एक्झिट पोल.. Nikhil Wagle on Maharashtra Exit Poll Shinde

Fakt Maharashtra

0:00 / 0:00

महाराष्ट्रात ठाकरेंची हवा, या १३ जागांचा एक्झिट पोल.. Nikhil Wagle on Maharashtra Exit Poll Shinde

190 779 просмотров · 2 года назад
Fakt Maharashtra
714 тыс. подписчиков
190 779 просмотров · 2 года назад
महाराष्ट्रात ठाकरेंची हवा, या १३ जागांचा एक्झिट पोल.. Nikhil Wagle on Maharashtra Exit Poll Shinde महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची एक नवीन व्होट बँक तयार झाली आहे. ज्यामुळे लोकसभेला ठाकरे गटाचे २१ पैकी २० खासदार निवडून आले तर आश्चर्य मानू नका. फक्त कल्याण लोकसभेचं सांगता येत नाही कारण तिथं मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी शिंदे गटाला २ जागा भेटतील असं भाकित केलं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा थेट सामना १३ लोकसभा मतदारसंघात होणार आहे. या १३ पैकी १२ जागा uddhav thackeray जिंकणार आणि फक्त १ जागा शिंदे गट जिंकेल असं चित्र महाराष्ट्रात आहे अशा शब्दांत nikhil wagle यांनी म्हटलं. जर विधानसभा ठाकरेंनी जिंकली तर शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. eknath shinde केवळ ठाणे जिल्ह्या पुरते मर्यादित होतील. महाविकास आघाडीत १ नंबर उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल. maharashtra चा ग्राउंड रिपोर्ट सांगतोय मुंबईत ठाकरेंचा बोलबाला. मुंबईत ३ पैकी २ जागी ठाकरेंचा विजय निश्चित आहे. शिंदेंकडे मुंबईत उधार घेतलेले लोकं गद्दारी केलेले लोकं आहेत. तिसरी जागा ठाकरेंनी जिंकली तर शिंदे गट मुंबईतून नेस्तनाबूत होईल. नरेश म्हस्के हरले तर शिंदेंची लाज जाईल. ठाण्यात १ जागा पडली तर शिंदेंची नाचक्की होईल. बुलढाणा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ठाकरेंना मुंबई पेक्षा जास्त जागा मराठवाड्यात भेटणार. ठाकरेंना मराठवाड्यात ४ जागा १) हिंगोली २) संभाजीनगर ३) धाराशिव ४) परभणी ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीची सर्व मतं भेटली तर हातकणंगलेत ठाकरेंचा उमेदवार जिंकेल. #NikhilWagle #UddhavThackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #modi #ExitPoll #ठाकरे #LoksabhaElection2024 #एक्झिटपोल #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra