Перейти к содержимому

वाटीच्या मापात किलोभर शंकरपाळी, हा 1 पदार्थ पिठात टाका - खुसखुशीत, बिना तेलकट | Shankarpali Recipe

Shandar marathi recipe

0:00 / 0:00

वाटीच्या मापात किलोभर शंकरपाळी, हा 1 पदार्थ पिठात टाका - खुसखुशीत, बिना तेलकट | Shankarpali Recipe

39 433 просмотра · 18 ч назад
Shandar marathi recipe
181 тыс. подписчиков
39 433 просмотра · 18 ч назад
आजची स्पेशल रेसिपी : पिठात एक पदार्थ मिसळा | लेयर्सवाली खुसखुशीत शंकरपाळी | Diwali Special Shankarpali #shankarpali #diwalispecial ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या मराठी रेसिपी यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी ईश्वर माने, माझ्या चॅनल वर तुमच्या साठी योग्य प्रमाणात सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवत आहे.. त्या तुम्हाला नेहमीच आवडतील.. या पद्धतीने बनवा 100% खुसखुशीत आणि लेयर्स असलेली शंकरपाळी, महिनाभर टिकणारी! साहित्य / Ingredients: १ वाटी साखर / 1 Cup Sugar १ वाटी दूध / 1 Cup Milk १ वाटी तूप / 1 Cup Ghee ४ ते ५ वाटी मैदा / 4-5 Cups Maida ३ चमचे बारीक रवा / 3 tbsp Fine Rava ८ बिस्किटे मिक्सरला फिरवून / 8 Biscuits Powder (Secret Ingredient) कृती आवडली तर चॅनेलला नक्की Subscribe करा, व्हिडिओला Like करा आणि Share करायला विसरू नका! #Shankarpali #ShankarpaliRecipe #DiwaliFaral #DiwaliSpecial #KhuskhushitShankarpali #LayersShankarpali #MarathiRecipe #Diwali2025 #FaralRecipe #ShanadarMarathiRecipe #IshwarMane #MaharashtrianRecipe #InstantShankarpali #SecretShankarpali