पिठामध्ये हा👆 पदार्थ मिसळला तर असंख्य पदर बालुशाही ला सुटतात |balushahi recipe by priyas kitchen
Priyas Kitchen
0:00 / 0:00
पिठामध्ये हा👆 पदार्थ मिसळला तर असंख्य पदर बालुशाही ला सुटतात |balushahi recipe by priyas kitchen
21 637 просмотров · 19 часов назад
Priyas Kitchen
654 тыс. подписчиков
21 637 просмотров · 19 часов назад
साहित्याचे वजनी प्रमाण
250 ग्रॅम मैदा
40 ग्रॅम साजूक तूप
100 ग्रॅम पाणी (पीठ भिजवण्यासाठी)
150 ग्रॅम साखर
100 ग्रॅम पाणी (पाक करण्यासाठी)
पाव चमचा वेलची पावडर
चिमूटभर मीठ
चिमूटभर केशर
केशरी फुड कलर
अर्धा चमचा लिंबू रस
साहित्याचे वाटेने किंवा कप ने प्रमाण
दोन कप मैदा
पाव कप साजूक तूप
पाव चमचा वेलची पावडर
चिमूटभर मीठ
अर्धा कप पाणी (पीठ मळण्यासाठी)
पाऊण कप साखर
अर्धा कप पाणी (पाक बनवण्यासाठी)
चिमूटभर केशर
केशरी फुड कलर
अर्धा चमचा लिंबू रस
#balushahibypriyaskitchen
#balushahi
#diwalifaral
#priyaskitchen
#bristihomekitchen #yourfoodlab #saritaskichen
बालुशाही #बालुशाहीरेसिपी #खुसखुशीतबालुशाही #घरगुतीमिठाई #दिवाळीफराळ #दिवाळीस्पेशल #गोडपदार्थ #मराठीरेसिपी #पारंपरिकरेसिपी #मिठाईरेसिपी #Balushahi #BalushahiRecipe #CrispyBalushahi #IndianSweets #SweetRecipe #DiwaliSpecial #HomemadeSweets #TraditionalSweets #MarathiRecipes #Foodie
YouTube