100 मीटर आणि गोळाफेकीसाठी जिम वर्कआउट खरंच आवश्यक आहे का? 🏃♂️💪
M_G_ SPORTS_INSTRUCTIONS
0:00 / 0:00
100 मीटर आणि गोळाफेकीसाठी जिम वर्कआउट खरंच आवश्यक आहे का? 🏃♂️💪
4 403 просмотра · 7 дней назад
M_G_ SPORTS_INSTRUCTIONS
585 подписчиков
4 403 просмотра · 7 дней назад
100 मीटर आणि गोळाफेकीसाठी जिम वर्कआउट खरंच आवश्यक आहे का? 🏃♂️💪
पोलीस भरतीच्या तयारीमध्ये 100 मीटर रन आणि गोळाफेक या दोन्ही प्रकारांसाठी जिमचा नेमका किती उपयोग होतो, जिम केल्यामुळे शरीराची ताकद, स्पीड, पॉवर आणि स्टॅमिना कसा सुधारू शकतो, तसेच कोणते वर्कआउट करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत.
👉 100 मीटरसाठी जिमचा उपयोग
👉 गोळाफेकीसाठी Strength & Power Training
👉 Speed आणि Explosive Power वाढवण्यासाठी वर्कआउट
👉 शरीराची Fitness आणि Performance सुधारण्यासाठी योग्य ट्रेनिंग
👉 पोलीस भरतीसाठी जिम + रनिंगचे योग्य नियोजन
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमच्या ट्रेनिंगमध्ये योग्य पद्धतीने वापरा. 🔥