Перейти к содержимому

उपवासाचा थकवा दूर पळवणारी ५ मिनिटांत बनवा ॲपल बनाना स्मूदी | Protein Rich Navratri Fasting Smoothie

TheVaidehi'sKitchen

0:00 / 0:00

उपवासाचा थकवा दूर पळवणारी ५ मिनिटांत बनवा ॲपल बनाना स्मूदी | Protein Rich Navratri Fasting Smoothie

80 просмотров · 3 дня назад
TheVaidehi'sKitchen
90 подписчиков
80 просмотров · 3 дня назад
आज आपण बनवणार आहोत नॅचरल एनर्जीने भरपूर आणि प्रोटीन-रिच 'ॲपल बनाना स्मूदी' (Apple Banana Smoothie Recipe)! ही स्मूदी पोटाला छान थंडगार आराम देते आणि दिवसभर टिकून राहील अशी ऊर्जा देते. नवरात्रीच्या उपवासात ही रेसिपी नक्की ट्राय करा! Apple Banana Smoothie, Navratri Special Recipe व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा. #NavratriSpecial #AppleBananaSmoothie #UpvasRecipe #EnergyDrink #HealthyRecipes #Navratri2026 #VratSpecial #FruitSmoothie #ProteinRich #VaidehisKitchen