Перейти к содержимому

अवघ्या20 मिनिटात तयार होणारा मालवणी चिकन रस्सा / योग्य पद्धत व अचूक प्रमाण/malvani chicken in cooker

Priyas Kitchen

0:00 / 0:00

अवघ्या20 मिनिटात तयार होणारा मालवणी चिकन रस्सा / योग्य पद्धत व अचूक प्रमाण/malvani chicken in cooker

32 714 просмотров · 3 года назад
Priyas Kitchen
652 тыс. подписчиков
32 714 просмотров · 3 года назад
850 to 900 ग्रॅम चिकन वाटणाचे साहित्य एक मोठ्या आकाराचा कांदा अर्धी वाटी ओलं खोबरं आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आले मूठभर कोथिंबीर एक हिरवी मिरची एक लहान आकाराचा टोमॅटो गरजे इतपत तेल फोडणीसाठी लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा चिकन मसाला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चवीपुरते मीठ चिकन मॅरीनेशन साठी चवीपुरते मीठ अर्धा चमचा हळद