Перейти к содержимому

“डोंगराची वाट… आणि आठवणींची साथ! ❤️⛰️ | Koraigad Trek” #koraigadfort #koraigadtreak #trendingvideo

Tales Of प्रणाली आणि निखिल

0:00 / 0:00

“डोंगराची वाट… आणि आठवणींची साथ! ❤️⛰️ | Koraigad Trek” #koraigadfort #koraigadtreak #trendingvideo

116 просмотров · 13 дней назад
Tales Of प्रणाली आणि निखिल
181 подписчик
116 просмотров · 13 дней назад
“आज रविवारचा दिवस होता… 🌿 सकाळी बरोबर ९ वाजता आम्ही घरातून कोरीगड ट्रेकसाठी निघालो. 🥾⛰️ पण प्रवासात थोडा वेळ गेल्यामुळे आम्हाला ट्रेक सुरू करायला जवळपास दुपारचे २ वाजले! 😅 दुपारची वेळ असूनही वरती जाताना निसर्गाचा असा काही भन्नाट अनुभव आला की, सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला! ❤️🌿 रस्त्यातले सुंदर नजारे, सह्याद्रीची हिरवीगार वाट आणि ट्रेकमधली मजा… खरंच हा दिवस आमच्यासाठी एकदम खास आणि कायम लक्षात राहणारा ठरला! 😍⛰️ तर चला… पाहूया आमचा Koraigad Trek Vlog! 🚩🔥”