Перейти к содержимому

पारंपरिक पद्धतीची खमंग तांदळाची खीर | Pitru Paksha Special Kheer Recipe

ताईचं Kitchen

0:00 / 0:00

पारंपरिक पद्धतीची खमंग तांदळाची खीर | Pitru Paksha Special Kheer Recipe

299 просмотров · 2 недели назад
ताईचं Kitchen
3,14 тыс. подписчиков
299 просмотров · 2 недели назад
पितृपक्ष किंवा कोणत्याही सणासुदीला अगदी पारंपरिक आणि सात्विक पद्धतीने बनवा बासुंदीसारखी मऊ, मलाईदार आणि दाटसर तांदळाची खीर! तांदळाचा रवा करून ही खीर कशी बनवायची, याची अगदी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 🥣✨ साहित्य (Ingredients): दूध: १ लिटर फुल फॅट दूध सुवासिक तांदूळ: ½ वाटी (स्वच्छ धुऊन, सुकवून रवा करून घेतलेला) साजूक तूप: २ मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस: २ चमचे चारोळी: १ चमचा ड्रायफ्रूट्स (काजू-बदाम काप): आवडीनुसार केशर: काही काड्या (ऐच्छिक) साखर: ½ कप मीठ: चिमूटभर वेलची पावडर: ½ चमचा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, हे कमेंट करून नक्की सांगा! व्हिडिओ आवडला असेल तर: 👍 लाईक करा 📢 शेअर करा 🔔 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा Connect with us on 🔍 ▫️Social Media▫️ 🔸Instagram :   / taichkitchen   🔸Facebook :   / taichkitchen   Do subscribe for more Recipe video    / @taichkitchen      / @taichkitchen      / @taichkitchen   🏷️tags: #taichkitchen #TaandlachiKheer #RiceKheer #TraditionalRecipe #MaharashtrianRecipe #KheerRecipe #PitruPakshaSpecial #Marathirecipes #Kheer #DesiFood #SweetRecipe