Перейти к содержимому

“Homemade Anti-Aging Drink”

Swatichi chav

0:00 / 0:00

“Homemade Anti-Aging Drink”

138 просмотров · 2 недели назад
Swatichi chav
142 подписчика
138 просмотров · 2 недели назад
आज मी बनवला आहे एकदम सोपा आणि refreshing Homemade Anti-Aging Drink. ❤️ यामध्ये मी आवळा, डाळिंबाचे दाणे, बीटरूट आणि अद्रक वापरले आहे. हे ingredients antioxidants आणि vitamin C सारख्या nutrients चे sources आहेत, त्यामुळे हा drink healthy आणि balanced diet चा एक भाग म्हणून घेता येतो. घरच्या घरी बनवा हा natural, colourful आणि refreshing health drink. Recipe आवडली असेल तर Like करा आणि Channel Subscribe करा. ❤️