Перейти к содержимому

“चव कधीच विसरणार नाही!”😋 | फक्त 10 मिनिटांत बनवा उपवासाची स्वादिष्ट शाबूची खीर | साबुदाणा खीर रेसिपी

Swatichi chav

0:00 / 0:00

“चव कधीच विसरणार नाही!”😋 | फक्त 10 मिनिटांत बनवा उपवासाची स्वादिष्ट शाबूची खीर | साबुदाणा खीर रेसिपी

80 просмотров · 2 дня назад
Swatichi chav
145 подписчиков
80 просмотров · 2 дня назад
🙏 नमस्कार मंडळी! ❤️ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली स्वादिष्ट शाबूची खीर 😋 उपवासासाठी किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यावर ही खीर नक्की बनवून पाहा. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचा अभिप्राय सांगा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला Subscribe करा. ❤️ धन्यवाद! 🙏