Перейти к содержимому

ज्येष्ठ इतिहासकार कै.मा.गजानन मेहेंदळे यांचे व्याख्यान | Late Shri. Gajanan Bhaskar Mehendale |

BORI Screenings

0:00 / 0:00

ज्येष्ठ इतिहासकार कै.मा.गजानन मेहेंदळे यांचे व्याख्यान | Late Shri. Gajanan Bhaskar Mehendale |

3 225 просмотров · 11 месяцев назад
BORI Screenings
53 подписчика
3 225 просмотров · 11 месяцев назад
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (BORI) प्रकाशित, मा. गजानन भास्कर मेहेंदळे, भारतातील ख्यातनाम इतिहासकार, यांचे भांडारकर संस्थेत झालेले व्याख्यान. त्यांच्या स्मृतींना वंदन करत आणि त्यांच्या कार्यास अभिवादन म्हणून हे व्याख्यान आम्ही आमच्या नवीन YouTube चॅनेलवर प्रकाशित करत आहोत. हे यू-ट्यूब चॅनेल भांडारकर संस्थेत झालेल्या विविध कार्यक्रमांच्या तसेच दीर्घ व्याख्यानांच्या प्रक्षेपणासाठी समर्पित आहे. कै. मा. ग. भा. मेहेंदळे यांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली. #GajananMehendale #BORI #LectureSeries #History #MarathiLecture #Tribute #BhandarkarInstitute #ScholarLecture