दर महिन्याला असा दोनदा दीपोत्सव करा,बघा नशीब कसं बदलेल | श्रीयंत्राची प्रभावी सेवा|
Anushka Bendre
0:00 / 0:00
दर महिन्याला असा दोनदा दीपोत्सव करा,बघा नशीब कसं बदलेल | श्रीयंत्राची प्रभावी सेवा|
20 657 просмотров · 1 г. назад
Anushka Bendre
41,7 тыс. подписчиков
20 657 просмотров · 1 г. назад
सोपे पण शक्तिशाली उपाय, जे घरात स्थिर लक्ष्मी राखण्यास मदत करतात.
समृद्धी आणिलक्ष्मीमातेची कृपा आपल्या घरावर कायम राहावे... शांती नांदावी — ह्याच हेतूने या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीचे सुगम आणि परिणामदायी उपाय सांगितले आहेत.
या व्हिडिओत तुम्हाला मिळतील —
🪔 श्रीयंत्राचे अनन्यसाधारण महत्त्व
🌼 लक्ष्मीमातेचे सिद्ध आणि प्रभावी मंत्र
💫 आणि असे
श्रद्धा, मंत्र आणि सकारात्मकता — या तिन्हींच्या संगमातून मिळते दैवी समृद्धी आणि स्थैर्य.
हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि लक्ष्मीमातेची कृपा तुमच्या जीवनात आणा! 🙏✨
मंत्र
ॐ श्रीं ऱ्हीं क्लीं श्रीं लक्ष्मी आगच्छ आगच्छ मम मन्दिरे तिष्ठ तिष्ठ स्वाहा ।।
खडके गुरुजी
वरद अॅस्ट्रो-वास्तु रिसर्च सेंटर
समर्थ अपार्टमेंट भारती बँक लेन, धायरी, पुणे 411051.
संपर्क - 9764760649.
Email - kkhguruji@gmail.com
संकल्पना:-अनुष्का बेंद्रे
(पत्रकार, Host) अनुस्मी
तुम्हाला पण पॉडकास्ट करायचा असेल
podcast साठी message kara.
9890291959
for business
bendreanushka@gmail.com
follow me on Facebook
https://www.facebook.com/anushka.bend...
follow me on Instagram
https://www.instagram.com/anusmi23?ig...
#ShreeYantra #LaxmiMantra #LaxmiPrapti #Wealth #Prosperity #SpiritualVibes #DiwaliSpecial
#marathipodcast #diwali2025 #shriyantra
लक्ष्मीप्राप्ती उपाय#spirituality #laxmimantra #laxmi_bhajan # लक्ष्मी पूजन कधी करावे
Disclaimer:
The information provided by guests on our channel is for general information purposes only. Any opinions expressed during or in connection with the podcast do not reflect the views of the producers, channel, or host.
This video is presented solely for informational and entertainment purposes, and the channel does not take any responsibility for its accuracy or validity.
Any information or opinions expressed by the guests during the podcast are not intended to offend or disrespect any individual, community, race, gender, or religion.
The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do no guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
टीप: या पॉडकास्टमधील सर्व माहिती, अनुभव, विचार आणि दृष्टिकोन फक्त ज्ञानवर्धन व माहितीच्या उद्देशाने सादर करण्यात आले आहेत. यामधील कोणतीही गोष्ट वैयक्तिक सल्ला, उपचार, अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश ठेवून सांगितलेली नाही.
श्रोत्यांनी या विषयांवर स्वतंत्रपणे अभ्यास करून, वैयक्तिक विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावा.
या पॉडकास्टमधील विचार हे वक्त्यांचे वैयक्तिक विचार आहेत, आणि ते सर्वांनाच लागू होतीलच असे नाही. या माहितीचा गैरवापर केल्यास जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल.