Перейти к содержимому

Abhijeet Dipke चं Court Order मध्ये नाव, सौरव दास आणि रांकाबद्दल काय सांगितलं गेलं?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Abhijeet Dipke चं Court Order मध्ये नाव, सौरव दास आणि रांकाबद्दल काय सांगितलं गेलं?

10 079 просмотров · 5 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
10 079 просмотров · 5 часов назад
Abhijeet Dipke चं Court Order मध्ये नाव, सौरव दास आणि रांकाबद्दल काय सांगितलं गेलं? न्यायालयीन आदेश (Court Order) मध्ये अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांचं नाव का आलं? सौरव दास (Saurav Das) आणि आशुतोष रांका (Ashutosh Ranka) यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावतानाच्या आदेशात नेमकं काय नमूद करण्यात आलं? आदेशानुसार, ११ ऑक्टोबरला अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात शांतता राखण्याच्या प्रतिबंधात्मक तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली होती. तिघांनी चूक मान्य करून प्रत्येकी ५० हजार रुपयांचे वैयक्तिक आणि जामीनदार हमीपत्र दिल्याचं आदेशात नमूद आहे. त्यांना एक वर्ष शांतता राखण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, १३ ऑक्टोबरला सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी जंतर-मंतरवर प्रवेश केल्याचा आणि सोशल मीडियावरून लोकांना तिथे जमण्याचं आवाहन केल्याचा पोलिसांचा आरोप होता. यामुळे आधीच्या हमीपत्राचं उल्लंघन झाल्याचं नमूद करत दंडाधिकाऱ्यांनी दोघांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. #CJPProtest #AbhijeetDipke #SauravDas #AshutoshRanka #CourtOrder #DelhiNews #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.