शेतीजमिनीवर अतिक्रमण झाल्यास काय करावे? |कायदेशीर कारवाई व तहसीलदार-कोर्टाची प्रक्रिया | Marathi Law
Law Talks Marathi
0:00 / 0:00
शेतीजमिनीवर अतिक्रमण झाल्यास काय करावे? |कायदेशीर कारवाई व तहसीलदार-कोर्टाची प्रक्रिया | Marathi Law
18 480 просмотров · 1 г. назад
Law Talks Marathi
19,7 тыс. подписчиков
18 480 просмотров · 1 г. назад
शेतीजमिनीवर शेजाऱ्याने अतिक्रमण केल्यास शेतकऱ्याने कोणती कायदेशीर पावले उचलावीत? तहसीलदारांकडे तक्रार कशी करावी, कोर्टात दावा कसा दाखल करावा आणि जमीन परत मिळवण्याची प्रक्रिया काय आहे हे या व्हिडीओमध्ये सविस्तर समजावले आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही जाणून घ्याल –
✔️ अतिक्रमण म्हणजे काय?
✔️ शेतकरी हक्क आणि जमीन परत मिळवण्याचे कायदेशीर मार्ग
✔️ तहसीलदार कार्यालय व महसूल विभागाची प्रक्रिया
✔️ नागरी न्यायालय (Civil Court) मध्ये दावा दाखल करण्याची पद्धत
✔️ पोलिसांत गुन्हा कधी नोंदवावा
शेतीजमिनीवरील अतिक्रमण हा गंभीर विषय आहे. योग्य वेळी योग्य कारवाई करून आपली जमीन परत मिळवा.
Land encroachment on agricultural land in Maharashtra is a common issue. This video explains how to remove encroachment on farm land, legal action against encroachment, Tahsildar process, and Civil Court procedure in Marathi. Farmers can protect their land rights by following proper legal remedies.
#शेतीजमीन #अतिक्रमण #MarathiLaw #FarmersRights #जमिनीचीकायदेशीरमाहिती #LegalAdviceMarathi #जमीनवाद #PropertyDispute #marathilaw #marathi #lawtalksmarathi