२३ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला; हिंदी सिनेमालाही लाजवेल अशी पुण्यातील घटना | Pune Crime
LokmatPune
0:00 / 0:00
२३ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला; हिंदी सिनेमालाही लाजवेल अशी पुण्यातील घटना | Pune Crime
709 просмотров · 3 мес. назад
LokmatPune
10 тыс. подписчиков
709 просмотров · 3 мес. назад
Pune Crime News | २३ वर्षांपूर्वी वडिलांची हत्या... आणि त्या हत्येचा बदला घेण्यासाठी तब्बल २३ वर्षं मनात पेटत राहिलेली सूडाची आग... अखेर आरोपीचा खून करून शांत झाली. एखाद्या हिंदी चित्रपटाची कथा वाटावी अशी ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली असून एका आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. पाहूया पुण्यातला हा विशेष रिपोर्ट...
#pune #crimenews