Pune News | खेड तालुक्यांच्या सीमेवरील ठाकरवस्तीत काय घडलं? मुलांसह महिलांनाही मारलं #ndtvmarathi
NDTV Marathi
0:00 / 0:00
Pune News | खेड तालुक्यांच्या सीमेवरील ठाकरवस्तीत काय घडलं? मुलांसह महिलांनाही मारलं #ndtvmarathi
44 531 просмотр · 5 ч назад
NDTV Marathi
779 тыс. подписчиков
44 531 просмотр · 5 ч назад
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यांच्या सीमेवरील ठाकरवस्तीतील रस्त्याचा वाद आता चिघळला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राममळा ते जेडवाडी झुणझुणेश्वर रस्ता ५ किलोमीटर ३०० मीटर लांबीचा मंजूर होता. २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार, त्यापैकी ४ किलोमीटर ५०० मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले होते, तर सुरुवातीच्या ५०० मीटरचे काम स्थानिकांच्या विरोधामुळे रखडले होते. या कामातील अडथळे दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, त्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीतून पोलीस बंदोबस्तात रस्ता पूर्ण करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी महिला आणि अल्पवयीन मुलांना मारहाण झाल्याचाही आरोप आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्याची घाई का करण्यात आली? जमीन मालकी आणि संमतीच्या नियमांचे पालन झाले का? तसेच तहसीलदार आणि पोलिसांची भूमिका काय होती? या प्रश्नांवर ठाकर समाजाने गंभीर आक्षेप घेतले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम आणि ग्रामस्थांची बाजू जाणून घेतली आहे, आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.
#ndtvmarathi #punenews #ambegaon
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #MaharashtraDrought #abhijeetdipke #rahulgandhi #rajthackeray #maharashtranews #thackerayvsshinde