गणपती विसर्जन २०२६ 🥹🙏 | बाप्पाला निरोप देताना… | Marathi Vlog #8
Two Side Vlogs
0:00 / 0:00
गणपती विसर्जन २०२६ 🥹🙏 | बाप्पाला निरोप देताना… | Marathi Vlog #8
280 просмотров · 5 дн. назад
Two Side Vlogs
255 подписчиков
280 просмотров · 5 дн. назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमचं Two Side Vlogs च्या आणखी एका खास vlog मध्ये! 🎥
आजच्या या vlog मध्ये आम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा संपूर्ण अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे. 🥹🙏
बाप्पाची शेवटची आरती, विसर्जनाची तयारी, मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाला निरोप देतानाचे काही खास क्षण या vlog मध्ये पाहायला मिळतील. ❤️
बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🥹
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! ❤️🙏
जर vlog आवडला असेल तर Like ❤️ करा, Comment 💬 करा आणि Two Side Vlogs ला Subscribe करा.
#गणपतीविसर्जन #GanpatiVisarjan #Ganpati2026 #गणपतीबाप्पामोरया #GanpatiBappaMorya #MarathiVlog #VisarjanVlog #MumbaiVlog #TwoSideVlogs