Malhar Patekar Story: नानांचा मुलगा असूनही ग्लॅमरपासून दूर का राहिला मल्हार पाटेकर?
LagavBatti
0:00 / 0:00
Malhar Patekar Story: नानांचा मुलगा असूनही ग्लॅमरपासून दूर का राहिला मल्हार पाटेकर?
108 089 просмотров · 17 ч назад
LagavBatti
416 тыс. подписчиков
108 089 просмотров · 17 ч назад
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो? चार दशकं चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या नानांचा मुलगा असूनही मल्हारने प्रसिद्धी, ग्लॅमर आणि स्टारकिड्सच्या झगमगाटापासून स्वतःला दूर का ठेवलं? त्याने अभिनयाऐवजी पडद्यामागे काम करण्याचा निर्णय का घेतला आणि नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्यात त्याची भूमिका काय होती? नानांच्या निधनानंतर मल्हारने त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नाम फाउंडेशन आणि निर्मला गजानन फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेलं काम, नानांची समाजसेवेची दृष्टी आणि भविष्यातील योजनांबद्दल जाणून घेऊया. नानांचं कुटुंब, मल्हारचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि वडिलांच्या विचारांना पुढे नेण्याची त्याची भूमिका यांचा आढावा या व्हिडिओत घेतला आहे. मल्हार पाटेकर नानांचा सामाजिक वारसा कसा पुढे नेतो, हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
#NanaPatekar #MalharPatekar #NaamFoundation #MarathiNews #LagavBatti
#NanaPatekar #MalharPatekar #NanaPatekarSon #NaamFoundation #NanaPatekarLegacy #NanaPatekarFamily #MalharPatekarBiography #MarathiNews #MarathiUpdates #MarathiBiography #NanaPatekarSocialWork #SocialWork #NirmalaGajananFoundation #BollywoodNews #MarathiCinema #TheAttacksOf2611 #Prahaar #MaharashtraNews #LagavBatti #NanaAmarRahe
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.