आपल्या आई-बहीण पत्नी यांचा सन्मान करायला ...आपणच सुरुवात केली पाहिजे ना...
मी रंजना 🪷
0:00 / 0:00
आपल्या आई-बहीण पत्नी यांचा सन्मान करायला ...आपणच सुरुवात केली पाहिजे ना...
436 просмотров · 6 дней назад
मी रंजना 🪷
320 подписчиков
436 просмотров · 6 дней назад
आपल्या घरातल्यांचा म्हणजेच आईचा बहिणीचा पत्नीचा सन्मान आपण नाही केला तर बाकीचे तर कसे करतील .जर ती बायको असेल तर तिला त्या सन्मानाची गरज नसते का ?तर माझा हा अनुभव जो एका घटनेने मी अनुभवला तो नक्की पहा आणि याबद्दल तुम्हाला पण काय वाटतं माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.
#wife #respect #youtube #मराठीविडिओ
#need
#feelings #expriance
#अनुभव