Перейти к содержимому

उकडीचे Chocolate मोदक | Ukadiche Modak Recipe In Marathi |Chocolate Modak #chocolatemodak #marathi

Food Kutumba

0:00 / 0:00

उकडीचे Chocolate मोदक | Ukadiche Modak Recipe In Marathi |Chocolate Modak #chocolatemodak #marathi

4 538 просмотров · 8 дней назад
Food Kutumba
6,72 тыс. подписчиков
4 538 просмотров · 8 дней назад
#ukadichemodakrecipe साहित्य: उकडीसाठी: तांदळाचे पीठ - १ वाटी, पाणी - १ वाटी, दूध - १ वाटी, तूप - १ चमचा, मीठ - चवीपुरते. सारणासाठी: ओले खोबरे (खवलेले) - १ वाटी, गूळ - १ वाटी, तूप - १ चमचा, खसखस - १ चमचा, ड्रायफ्रूट्स तुकडे - आवडीनुसार. चॉकलेट ट्विस्ट: डार्क साधे चॉकलेट किंवा चोको चिप्स, चॉकलेट सॉस. इतर: हळदीची पाने (उकडण्यासाठी). कृती: १. उकड काढणे: पातेल्यात पाणी, दूध, तूप व मीठ एकत्र उकळा. उकळी आल्यावर गॅस बारीक करून तांदळाचे पीठ घाला व नीट ढवळा. झाकण ठेवून १० मिनिटे वाफ काढून घ्या. २. सारण बनवणे: कढईत तुपावर गूळ वितळवून त्यात ओले खोबरे, खसखस व ड्रायफ्रूट्स घाला. मिश्रण एकत्र शिजवून थंड करा. ३. उकड मळणे: गरम उकड भांड्यात काढून हाताला तूप-पाणी लावून मऊ मळून घ्या व गोळे करा. ४. मोदक वळणे: पिठाच्या गोळ्याची बारीक पारी करून कडांवर कळ्या पाडा. मध्यभागी खोबऱ्याचे सारण आणि भरपूर चोको चिप्स/चॉकलेट तुकडे भरा. कळ्या एकत्र आणून मोदक बंद करा. ५. उकडणे: स्टीमरमध्ये हळदीची पाने अंथरून त्यावर मोदक ठेवा. १०-१५ मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम मोदकांवर चॉकलेट सॉस घालून सर्व्ह करा. For Dough (Ukad): Rice flour - 1 cup, Water - 1 cup, Milk - 1 cup, Ghee - 1 tsp, Salt - to taste. For Stuffing: Fresh grated coconut - 1 cup, Jaggery - 1 cup, Ghee - 1 tsp, Poppy seeds - 1 tsp, Chopped dry fruits - as needed. Chocolate Twist: Dark chocolate chunks or Choco chips, Chocolate sauce. Other: Turmeric leaves (for steaming). Method: Dough: Boil water, milk, ghee, and salt. Reduce heat, stir in rice flour, mix well, cover, and steam for 10 mins. Stuffing: Melt jaggery in ghee, stir in coconut, poppy seeds, and dry fruits. Cook briefly and let it cool. Knead: Transfer dough to a bowl, apply ghee-water to hands, and knead into a smooth mixture. Form small balls. Shape: Flatten a dough ball into a thin cup and pinch edges to form pleats. Fill with stuffing and choco chips, then bring pleats together to seal. Steam: Line a steamer with turmeric leaves, place modaks on top, and steam for 10–15 mins. Drizzle with chocolate sauce before serving.