गोकुळमध्ये भाजपला डच्चू? मुश्रीफांचा 3500 ठरावांचा' दावा धनंजय महाडिकांचा पलटवार! #kolhapur #gokul
Linelight Creative Studio
0:00 / 0:00
गोकुळमध्ये भाजपला डच्चू? मुश्रीफांचा 3500 ठरावांचा' दावा धनंजय महाडिकांचा पलटवार! #kolhapur #gokul
5 962 просмотра · 1 день назад
Linelight Creative Studio
292 тыс. подписчиков
5 962 просмотра · 1 день назад
#kolhapur #gokul #hasanmushrif #dhananjaymahadik
गोकुळमध्ये भाजपला डच्चू? मुश्रीफांचा 3500 ठरावांचा' दावा धनंजय महाडिकांचा पलटवार! #kolhapur #gokul
#GokulMilkUnion #HasanMushrif #DhananjayMahadik #TyachaKayMaharashtra #KolhapurPolitics #MahayutiInternalWar #SatejPatil
कोल्हापूरच्या 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर होण्यापूर्वीच महायुतीच्या घरात एका मोठ्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे! मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती या तीन पक्षांकडे तब्बल ३,५०० ठराव असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
पण गोकुळमध्ये एकूण ५,४५४ पात्र संस्था असताना आणि विजयासाठी २,७०० मतांची गरज असताना, मुश्रीफांनी थेट विजयापेक्षा ८०० मते जास्त दाखवत भाजपचा साधा उल्लेखही का टाळला? या दाव्यावर भाजपचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) भडकले असून "भाजपला वगळून गोकुळची गणिते मांडता येणार नाहीत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील," असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.
१,४०० संस्थांच्या न्यायालयीन लढाईपासून अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यापर्यंत... जागावाटपाच्या टेबलावर नेमकी कोणाची सरशी होणार? आणि महायुतीतील या अंतर्गत वादाचा फायदा काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांना मिळणार का? जाणून घेण्यासाठी स्वप्नीलसोबत हा सविस्तर इनसाईड रिपोर्ट नक्की पहा!
व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे:
३५०० ठरावांचे गणित: ५,४५४ पैकी २,७०० चा मॅजिक फिगर आणि मुश्रीफांचा ८०० मतांचा 'बफर' दावा.
भाजपला वगळण्यामागची रणनीती: जागावाटपापूर्वी मुश्रीफ-शिंदेसेना-जनसुराज्य यांची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न?
धनंजय महाडिकांचा पलटवार: स्थानिक नेत्यांनी अंतिम निर्णय घेऊ नये; भाजप आपले वजन दाखवणार.
१४०० अपात्र संस्थांची इनसाईड स्टोरी: सुप्रीम कोर्टातील फेरनिर्णय आणि 'अदृश्य शक्ती'च्या आरोपांचे सत्य.
सतेज पाटलांसाठी संधी: महायुतीतील अंतर्गत वाद वाढल्यास विरोधकांच्या पॅनेलला मिळणारा संभाव्य फायदा.
Gokul milk union 3500 resolution controversy, Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik Gokul, Gokul election internal conflict Mahayuti, Tyacha Kay Maharashtra latest video, Satej Patil Gokul election benefit, Arun Dongle resignation Gokul politics, swapnil tyacha kay maharashtra, political analysis marathi, 5454 gokul voter list formula, Kolhapur district cooperative politics 2026,
#GokulMilkUnion #HasanMushrif #DhananjayMahadik #SatejPatil #TyachaKayMaharashtra #KolhapurPolitics #Mahayuti #BJP #ShivSena #NCP #Jansurajya #SahakarKshetra #CooperativePolitics #KolhapurNews #MaharashtraPolitics #InsideStory #BreakingNewsMarathi #DailyNewsMarathi #MaharashtraUpdates #MarathiVlog #MarathiYouTuber #TrendingMaharashtra #NewsUpdate #CurrentAffairsMarathi #LocalNews #FactCheckMarathi #MarathiCreators #InformativeVideo #SattaSamikaran #MaharashtraGovernment #SmartMaharashtra #NewsInMarathi #ViralNewsMaharashtra #VinayKore #SeatSharing #PowerStruggle #Elections2026 #PoliticalAnalyst #NewsBreak #MarathiKatta #PoliticalDebate #DailyUpdates #PolicyUpdate #OppositionLeader #GrassrootsPolitics #TruthRevealed #PoliticalDrama #WesternMaharashtra #DairyPolitics #MilkUnion