Перейти к содержимому

Satara District Bankच्या निवडणुकीत नवं समीकरण, Udayanraje -Shivendraraje एकत्र येणार ? | LagavBatti

LagavBatti

0:00 / 0:00

Satara District Bankच्या निवडणुकीत नवं समीकरण, Udayanraje -Shivendraraje एकत्र येणार ? | LagavBatti

38 604 просмотра · 2 дня назад
LagavBatti
414 тыс. подписчиков
38 604 просмотра · 2 дня назад
#SataraDCCBank #SataraPolitics #UdayanrajeBhosale #ShivendrarajeBhosale #SataraDistrictBank #Mahayuti #DistrictBankElection #LagavBatti सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीचं रणशिंग फुंकलं गेलंय. आणि आता अर्ज भरायला सुरुवात झालीय. त्यातच पहिल्याच दिवशी जाऊन खासदार उदयनराजे भोसलेंनी आपला अर्ज दाखल केला. आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. साताऱ्यात अनेक नेते जिल्हा बॅंकेवर आपलं वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करताहेत. आणि भाजपनं निवडणुकीची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या खांद्यावर दिलीय. या पार्श्वभूमीवर त्यांनी उदयनराजेंची भेट घेतली. पण या भेटीत नेमकं झालं तरी काय ? उदयनराजेंशिवाय इतर नेत्यांच्या म्हणजे शंभूराज देसाई, रामराजे निंबाळकर यांच्या भूमिका काय असतील या निवडणुकीत ? ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल असं का म्हणलंय ? बँकेच्या निवडणुकीत कशी आहे महायुतीत रस्सीखेच ? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून... Satara DCC Bank Election, Satara District Central Cooperative Bank, Satara District Bank Election 2026, Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale, Satara Politics, Satara Political News, Maharashtra Politics, Mahayuti, BJP Satara, Shambhuraj Desai, Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore, Makarand Patil, Satara District Bank, Cooperative Bank Election, Satara News, Maharashtra Cooperative Politics, Lagav Batti, Marathi News नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.