Перейти к содержимому

कायम इतरांच्या भल्याचाच विचार करूनही तुझ्या पदरात अपमानच आला मग हे ऐक | Swami Samarth

Swami Kanya Pournima

0:00 / 0:00

कायम इतरांच्या भल्याचाच विचार करूनही तुझ्या पदरात अपमानच आला मग हे ऐक | Swami Samarth

1 843 просмотра · 17 ч назад
Swami Kanya Pournima
32,6 тыс. подписчиков
1 843 просмотра · 17 ч назад
कायम इतरांच्या भल्याचाच विचार करूनही तुझ्या पदरात अपमानच आला मग हे ऐक | Swami Samarth या सुंदर स्वामी संदेशातून श्री स्वामी समर्थ तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगत आहेत. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला दुःखी करणं आता थांबवा. प्रत्येक व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देणं बंद करा आणि स्वतःची किंमत ओळखायला शिका. आयुष्यात अनेकदा आपण दुसऱ्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या सहवासासाठी आणि त्यांच्या मान्यतेसाठी स्वतःचा स्वाभिमान विसरतो. पण स्वामी सांगतात की, कोणाच्या प्रेमासाठी स्वतःला कमी समजू नका. कोणाच्या दुर्लक्षामुळे स्वतःची किंमत कमी करू नका. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला तर व्हिडिओ Like 👍 Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा. 👉 अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी Swami Kanya Pournima चॅनलला Subscribe करा. #swami #swamisamarth #viralvideo #shreeswamisamarth #akkalkotswamisamarthmaharajkijay #swamisandesh #bhakti #swamikanyapournima #marathimotivation #divinemassage #devotional #positivethinking #स्वामीसमर्थ  #स्वामीकन्यापौर्णिमा  स्वतः मध्ये बदल घडवायचा आहे सगळे संपले आहे असे वाटत आहे तुझ्या चेहऱ्यावरची चमक लोकांची झोप उडाली यशावर जळणारे लोक मत्सर करणारे लोक मोटिवेशन हेटर्स साठी मोटिवेशन शांत राहण्याची ताकद स्वतःवर विश्वास मोटिवेशन आत्मविश्वास मराठी मन मजबूत कसे करावे जीवन बदलणारे विचार कर्म आणि यश सकारात्मक विचार मराठी मनःशांती संदेश