चमचमीत व्हेज बिर्याणी I How to make Vegetable Biryani
Rajani Kalbhor Kitchen
0:00 / 0:00
चमचमीत व्हेज बिर्याणी I How to make Vegetable Biryani
8 781 просмотр · 2 года назад
Rajani Kalbhor Kitchen
1,39 тыс. подписчиков
8 781 просмотр · 2 года назад
#cookingvideo #kitchen #cooking #food #cookingchannel #recipe #marathikitchen #foodlover #vegbiriyanirecipe #rajanikalbhorkitchen #vegbiryanirecipe
साहित्य -
बासमती तांदूळ - 500 ग्रॅम
ग्रीन पीस / वाटाने - 100 ग्रॅम
फ्लॉवर - 100 ग्रॅम
गाजर - 100 ग्रॅम
सिमला मिरची -1
तोंडली - 100 ग्रॅम
पनीर - 125 ग्रॅम
आले लसूण पेस्ट - 3 चमचे
हळद - अर्धा चमचा
लाल मिरची पावडर - 2 चमचे
घरचा मसाला - 1 चमचा
बिर्याणी मसाला - 1 चमचा
मसाले आवडी नुसार कमी जास्त करावेत
1 लिंबाचा रस
खडे मसाले -
लवंगा - 6
मिरी - 6
दालचिनी - 2 तुकडे
तमालपत्र - 2
चक्रफुल - 1
मसाला वेलची - 2
तेल - 1 वाटी
2 टोमॅटो ची प्युरी
दही - 150 ग्रॅम
तळण्यासाठी 2 मोठे कांदे
कांद्याच्या पेस्ट साठी 2 मोठे कांदे
पुदिना - अर्धी गड्डी
कोथिंबीर - पाव गड्डी