High Court on Ram Purnekar | प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तातडीच्या सुनावणीस नकार का? | Shivsena UBT
Mumbai Tak
0:00 / 0:00
High Court on Ram Purnekar | प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तातडीच्या सुनावणीस नकार का? | Shivsena UBT
33 582 просмотра · 1 дн. назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
33 582 просмотра · 1 дн. назад
High Court on Ram Purnekar | प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तातडीच्या सुनावणीस नकार का? | Shivsena UBT
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर हत्या प्रकरणात (Pradeep Purnekar Murder Case) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून म्हणजेच SIT कडून काढून दुसऱ्या यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) केली होती. मात्र, 6 नोव्हेंबर रोजी सुट्टीकालीन खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. घटनेला 37 दिवस झाले असून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी अजून 45 दिवसांहून अधिक वेळ असल्याचं न्यायालयाने नमूद केलं. तपास कसा करावा, याचे निर्देश न्यायालय देऊ शकत नाही, असंही खंडपीठाने स्पष्ट केलं. दुसरीकडे, सरकारी पक्षाने आतापर्यंत पाच आरोपींना अटक केल्याची आणि याचिकाकर्त्यांनी दिलेले पुरावे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवल्याची माहिती दिली. सुट्टी संपल्यानंतर नियमित खंडपीठासमोर याचिका मांडण्याची मुभा कुटुंबीयांना देण्यात आली आहे. कोर्टात नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
#RamPurnekar #PradeepPurnekar #ThaneCrime #BombayHighCourt #SITInvestigation #MaharashtraNews #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.