Перейти к содержимому

40 गाईन सोबत गडदीत राहणारे आजी - आजोबा | cave life | गडदीतील जीवन | cave life in tribal aria.

Ranveda | रानवेडा

0:00 / 0:00

40 गाईन सोबत गडदीत राहणारे आजी - आजोबा | cave life | गडदीतील जीवन | cave life in tribal aria.

659 562 просмотра · 11 мес. назад
Ranveda | रानवेडा
22,1 тыс. подписчиков
659 562 просмотра · 11 мес. назад
गडादीतील जीवन भाग 4. आदिवासी भागामध्ये जनावरांची निवाऱ्याची आणि चारायची सोय व्हावी. म्हणून पावसाळ्याचे चार महिने आमच्या आदिवासी बांधव नैसर्गिकपणे तयार झालेल्या गडदिनमध्ये गुहांमध्ये राहतात. खरं म्हणजे ह्या ज्या काय तयार झालेल्या गुहा आहेत या अतिशय मजबूत कणखर आहेत त्या गुहांमध्ये आत मोठी मुबलक जागा असल्याने त्या ठिकाणी जनावरांचा निवारा अगदी सहज आणि मजबूत तयार होतो. जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे परिसरात अनेक गडदी आपल्याला पाहायला मिळतात. त्या गडदी पैकी मांडवे गावाच्या वरच्या बाजूला असलेली. कवटे आजी आजोबांची गडद या गर्दीमध्ये जवळजवळ 40 पेक्षा जास्त गाई, व कवटे आजी आजोबा राहतात.. या त्यांच्या गड दीतील जीवनाविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. #आदिवासी #गडद #cave #nature #marathi #tribal #ग्रामीण #ग्रामीण जीवन #gramin vilege gram #tribalchief people #tribal #cave