कधीच न बिघडणारा पातळ पोह्यांचा खमंग आणि कुरकुरीत चिवडा,Tasty and crispy Poha Chivda, Recipes by Jayu
Recipes by Jayu
0:00 / 0:00
कधीच न बिघडणारा पातळ पोह्यांचा खमंग आणि कुरकुरीत चिवडा,Tasty and crispy Poha Chivda, Recipes by Jayu
10 018 просмотров · 3 г. назад
Recipes by Jayu
100 тыс. подписчиков
10 018 просмотров · 3 г. назад
साहित्य
१/२ किलो पातळ पोहे- 0.5 kg poha patla
१ वाटी शेंगदाणे- 1 kg groundnut
१ वाटी डाऴं- 1 bowl daliya
१/२ वाटी काजू पाकळी करून- 1/2 bowl cashew nuts
चवीनुसार अथवा १ टेबलस्पून पिठीसाखर- 1 tbsp powdered sugar/per taste
१ टेबलस्पून पांढरे तीळ- 1 tbsp white til- sesame seeds
१ ते ११/२ टीस्पून अथवा चवीनुसार मीठ- 1 to 1.5 tsp salt /per taste
१/२ टेबलस्पून जिरा पावडर- 0.5 tbsp cumin seeds powder
१ टेबलस्पून धणा पावडर- 1 tbsp coriander seeds powder
१ टीस्पून हळद- 1 tsp turmeric powder
१/२ टीस्पून हिंग- 0.5 tsp asafoetida
१ ते १.५ टीस्पून मोहरी- 1 to 1.5 tsp mustard seeds
४ अथवा चवीनुसार हिरव्या मिरच्या- 4 geen chillies/per taste
५-६ डहाळ्या कढीपत्ता- curry leaves
१/२ टिस्पून आमचूर- 05 tsp aamchur
१ वाटी तेल- 1 bow oil