Перейти к содержимому

१००% न आकसणारा पातळ पोह्यांचा चिवडा आणि भाजक्या पोह्यांचा चिवडा | Patal Pohe Chivda | Poha Chivda

Marathi Kitchen

0:00 / 0:00

१००% न आकसणारा पातळ पोह्यांचा चिवडा आणि भाजक्या पोह्यांचा चिवडा | Patal Pohe Chivda | Poha Chivda

4 692 просмотра · 11 месяцев назад
Marathi Kitchen
1,09 млн подписчиков
4 692 просмотра · 11 месяцев назад
#chivdarecipe #pohachivda #diwalispecial #diwalifaral #chivdarecipe #pohachivda कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा साहित्य १/२ किलो पातळ पोहे ३/४ कप १०० ग्रॅम डाळे ३/४ कप १२५ ग्रॅम शेंगा १/२ कप कढीपत्ता १/२ कप खोबर ६-७ मिरच्या २ tsp मीठ ६ tsp साखर आमचूर पावडर १ १/२ tsp मोहरी जिरे हळद १/२ tsp हिंग २ tbs तीळ १/२ कप तेल भाजक्या पोह्यांचा चिवडा साहित्य १/२ किलो भाजके पोहे १ वाटी (३/४ कप)शेंगदाणे १ वाटी (३/४ कप) डाळे १/२ कप सुक खोबरे ३-४ काडी कढीपत्ता काजू बेदाणे १/२ कप १ कप तेल १ tbs तीळ २ tbs बेडगी तिखट १/२ tsp हिंग १ tsp हळद १ tbs मीठ + ४ tbs साखर मसाल्यासाठी १ tbs धणेपूड १tsp आमचूर पावडर १ tbs बडीशेप १ tsp जिरे १ दालचिनी + ४ लवंग+८-१० मिरी १/२ स्टारफुल ************************************* Dosa Tawa - https://amzn.to/2C1x2fU Mixing bowl - https://amzn.to/38tND85 Grill Toaster - https://amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - https://amzn.to/2C5cG5o Appe pan - https://amzn.to/2BG1kFd *************************************************** Follow us on Facebook   / marathikitchen   Follow us on Instagram   / marathikitchen   For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/