Перейти к содержимому

पणजी ते अक्कलकोट 🚌 | आंबोली घाटातून लालपरीचा सुंदर प्रवास 🌿 | Panjim To Akkalkot Msrtc Bus Journey

Abhijit Shinde Vlogs

0:00 / 0:00

पणजी ते अक्कलकोट 🚌 | आंबोली घाटातून लालपरीचा सुंदर प्रवास 🌿 | Panjim To Akkalkot Msrtc Bus Journey

12 098 просмотров · 2 недели назад
Abhijit Shinde Vlogs
697 подписчиков
12 098 просмотров · 2 недели назад
🚌 पणजी ते अक्कलकोट | लालपरीचा आंबोली घाटातून सुंदर प्रवास 🌿❤️ नमस्कार मंडळी! 🙏 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या लाडक्या लालपरीसोबत पणजी ते अक्कलकोट असा सुंदर आणि लांब पल्ल्याचा प्रवास अनुभवणार आहोत. या प्रवासाची सुरुवात गोव्यातील पणजी येथून होते आणि पुढे म्हापसा, बांदा, सावंतवाडी, आंबोली, आजरा, गडहिंग्लज, निपाणी, कागल, कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर, सोलापूर मार्गे आपण अक्कलकोट येथे पोहोचणार आहोत. 🚌 🌿 या प्रवासातील खास आकर्षण: ✨ आंबोली घाटातील सुंदर निसर्गरम्य दृश्यं 🌧️ पाऊस आणि धुक्यातून होणारा प्रवास 🚌 लांब पल्ल्याची नियमित आणि विश्वासार्ह लालपरी बससेवा 🙏 अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या पवित्र दर्शनाची संधी 📍 मंदिराजवळ उतरण्याची सुविधा 💰 कमी खर्चात आरामदायी आणि सुरक्षित प्रवास प्रवाशांची विश्वासू सोबती… आपली लाडकी लालपरी! ❤️🚌 #PanajiToAkkalkot #Akkalkot #AmboliGhat #MSRTC #Lalpari #STBus #BusJourney #MarathiVlog #TravelVlog