Перейти к содержимому

EMI च्या जाळ्यात अडकला आहात? ही 1 टेक्निक वापरा | Financial Advisor Ajay Dhavane

Gosht Faydyachi и Advents Wealth Solutions

0:00 / 0:00

EMI च्या जाळ्यात अडकला आहात? ही 1 टेक्निक वापरा | Financial Advisor Ajay Dhavane

14 873 просмотра · 6 мес. назад
Gosht Faydyachi и Advents Wealth Solutions
14 873 просмотра · 6 мес. назад
#goshtfaydyachi #marathipodcast #ganeshkumbhar #emi #investment #moneymanagement #marathipodcast #mutualfunds #sip #AjayDhavane Description - EMI च्या जाळ्यात अडकले आहात? पैशाचं योग्य नियोजन कसं करायचं, गुंतवणूक कुठे करायची, किती करायची आणि EMI लवकर कशी संपवायची याबद्दल या podcast मध्ये सविस्तर चर्चा केली आहे. या episode मध्ये Financial Advisor Ajay Dhavane यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत: 👉 पैशाचं योग्य planning कसं करावं 👉 EMI लवकर कशी संपवायची 👉 गुंतवणूक कुठे आणि किती करावी 👉 SIP, Mutual Funds, Insurance याचं महत्व 👉 चुकीच्या financial सवयी कशा टाळाव्यात 👉"तुम्ही EMI भरताय की EMI तुम्हाला भरते आहे?" 👉"Salary येते पण महिन्याच्या शेवटी शून्य का राहतं?" 👉"90% लोक ही एकच चूक करतात…" 👉"EMI trap म्हणजे काय?" 👉"Salary असूनही पैसे का राहत नाहीत?" 👉"Investment सुरू कधी करावी?" हा podcast प्रत्येकाने पाहायलाच हवा जो आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचं स्वप्न बघतो. निवेदक - गणेश रमेश कुंभार (फाउंडर - गोष्ट फायद्याची) अभ्यासक - अजय धावणे (Financial advisor) Advents Wealth Solutions - Financial planner फोन नंबर - 9892710118 आपल्याला आमच्या पॉडकास्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल तर खालील दिलेल्या नंबर वर फोन करा. (9075099660) GoshtFaydyachi - facebook.com/share/1Mw4zTKDMp GoshtFaydyachi - instagram.com/gosht_faydyachi?igsh=MTJqZHlhcHhrMTlkYg== तुमच्या फायद्याच्या गोष्टी, तुमच्यापर्यंत सतत पोहोचवत राहणारा, विश्वसनीय पॉडकास्ट चॅनल "गोष्ट फायद्याची"... कारण "तुमचा फायदा हाच आमचा वायदा..." समाजकारण, अर्थकारण, कला-संस्कृती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान- तंत्रज्ञान अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीन बरोबर सखोल चर्चा करून, तुमच्या विचारांना चालना द्यायला लावणारा चॅनल. आमचे पॉडकास्ट व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज ला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू.. 🎙️ Disclaimer - “गोष्ट फायद्याची” पॉडकास्टवरील सर्व माहिती, चर्चा आणि मते ही केवळ शैक्षणिक (educational) आणि माहितीपर (informational) उद्देशाने सादर करण्यात येत आहेत. या पॉडकास्टमध्ये मांडलेली मते ही होस्ट किंवा गेस्ट यांची वैयक्तिक मते आहेत. ती कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला (legal, financial, medical किंवा इतर कोणताही सल्ला) म्हणून ग्राह्य धरू नयेत. प्रेक्षकांनी/श्रोत्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील पात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या पॉडकास्टमधील माहितीचा वापर करून घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी “गोष्ट फायद्याची” पॉडकास्ट, त्याचे होस्ट, गेस्ट किंवा टीम जबाबदार राहणार नाही. या पॉडकास्टमधील कोणतीही माहिती चुकीची, अपूर्ण किंवा कालबाह्य असू शकते. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. financial planning marathi, emi kaise khatam kare, investment tips marathi, money management india, sip investment marathi, mutual funds marathi, financial advisor podcast, marathi business podcast, how to save money india, emi trap solution, passive income india, emi trap solution india, how to get out of emi trap, emi free life india, financial planning tips india, marathi finance podcast, investment tips for beginners india, sip investment for beginners, mutual fund investment india, how to save money fast india, money management tips marathi, personal finance india marathi, financial freedom india, how to reduce emi burden, loan repayment strategy india, how to close loan early, debt free life india, marathi business podcast, passive income ideas india, best investment options india, where to invest money india, how to grow money india, financial advisor india tips, budget planning india, monthly budget planning marathi, smart money habits india, rich mindset marathi, how to avoid debt trap, credit card debt solution india, loan vs investment india, money saving hacks india, पैशाचे नियोजन कसे करावे, गुंतवणूक कशी करावी, emi कसा कमी करावा, कर्जातून बाहेर कसे पडावे, मराठी फायनान्स टिप्स, मराठी इन्व्हेस्टमेंट गाईड, mutual fund मराठी, sip म्हणजे काय, पैसे कसे वाचवावे, आर्थिक स्वातंत्र्य मराठी,