Перейти к содержимому

Home Loan Prepayment करू नका? Financial Advisor चा धक्कादायक सल्ला

Gosht Faydyachi и Advents Wealth Solutions

0:00 / 0:00

Home Loan Prepayment करू नका? Financial Advisor चा धक्कादायक सल्ला

10 382 просмотра · 4 мес. назад
Gosht Faydyachi и Advents Wealth Solutions
10 382 просмотра · 4 мес. назад
गोष्ट फायद्याची ला subscribe करण्यासाठी click करा: @GoshtFaydyachi #goshtfaydyachi #marathipodcast #ganeshkumbhar #richmindset #poormindset #financialfreedom #wealthcreation #moneymindset #investment #AjayDhavane #marathipodcast #businesspodcast #personalfinance #financialeducation #homeloan #successmindset #passiveincome #wealthbuilding Description पगार वाढूनही पैसे का पुरत नाहीत? काही लोक आयुष्यभर कर्जात का अडकून राहतात तर काही लोक साध्या परिस्थितीतून करोडपती कसे होतात? या पॉडकास्टमध्ये Financial Advisor अजय धावणे यांनी Rich Mindset आणि Poor Mindset मधील मूलभूत फरक स्पष्ट केला आहे. या एपिसोडमध्ये तुम्हाला समजेल: ✅ गरीब लोक गरीब का राहतात? ✅ श्रीमंत लोक पैशांबद्दल वेगळा विचार कसा करतात? ✅ पगार वाढला तरी आर्थिक समस्या का संपत नाहीत? ✅ Home Loan चे Prepayment कधी करावे आणि कधी करू नये? ✅ भाजी विकणारा व्यक्ती Foreign Tour कसा करतो? ✅ टॅक्सी ड्रायव्हर आपले उत्पन्न दुप्पट कसे करू शकतो? ✅ Purandar Airport परिसरातील जमिनीबाबत आर्थिक नियोजन कसे करावे? ✅ श्रीमंत असणं आणि श्रीमंती दाखवणं यातला फरक ✅ सचिन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्या यशामागचे Mindset Secrets जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य, गुंतवणूक, Wealth Creation, Passive Income आणि Rich Mindset याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. अभ्यासक - अजय धावणे (Financial advisor) Advents Wealth Solutions - Financial planner फोन नंबर - 9892710118 निवेदक - गणेश रमेश कुंभार (फाउंडर - गोष्ट फायद्याची) पॉडकास्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल तर (9075099660) दिलेल्या नंबर वर फोन करा. Facebook - GoshtFaydyachi - facebook.com/share/1Mw4zTKDMp Instagram - GoshtFaydyachi - instagram.com/gosht_faydyachi?igsh=MTJqZHlhcHhrMTlkYg== आमचे पॉडकास्ट व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज ला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू.. 🎙️ Disclaimer - “गोष्ट फायद्याची” पॉडकास्टवरील सर्व माहिती, चर्चा आणि मते ही केवळ शैक्षणिक (educational) आणि माहितीपर (informational) उद्देशाने सादर करण्यात येत आहेत. या पॉडकास्टमध्ये मांडलेली मते ही होस्ट किंवा गेस्ट यांची वैयक्तिक मते आहेत. ती कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला (legal, financial, medical किंवा इतर कोणताही सल्ला) म्हणून ग्राह्य धरू नयेत. प्रेक्षकांनी/श्रोत्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील पात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या पॉडकास्टमधील माहितीचा वापर करून घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी “गोष्ट फायद्याची” पॉडकास्ट, त्याचे होस्ट, गेस्ट किंवा टीम जबाबदार राहणार नाही. या पॉडकास्टमधील कोणतीही माहिती चुकीची, अपूर्ण किंवा कालबाह्य असू शकते. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. गरीब लोक गरीब का राहतात श्रीमंत लोकांच्या सवयी Rich Mindset Marathi Poor Mindset Marathi Financial Freedom Marathi Money Management Marathi Home Loan Prepayment Marathi Personal Finance Marathi Wealth Creation Marathi How To Become Rich Marathi Financial Advisor Marathi Marathi Business Podcast Marathi Motivation Podcast Success Mindset Marathi Investment Tips Marathi rich mindset, poor mindset, rich vs poor mindset, money mindset, financial freedom, wealth creation, wealth mindset, financial education, marathi podcast, business podcast marathi, personal finance marathi, investment tips, money management, home loan prepayment, home loan tips, wealth building, financial advisor, ajay dhavane, rich habits, poor habits, success mindset, marathi business podcast, financial planning, passive income, how to become rich, why people stay poor, salary increase problem, wealth secrets, financial literacy, money psychology,