'हा तर खाजवून खरूज काढण्याचा प्रकार!'; पुण्यात पोलीसच डीजेवर नाचले| Vidyanand Bapat| Pune
सविस्तर | Savistar Marathi
0:00 / 0:00
'हा तर खाजवून खरूज काढण्याचा प्रकार!'; पुण्यात पोलीसच डीजेवर नाचले| Vidyanand Bapat| Pune
11 638 просмотров · 5 дней назад
सविस्तर | Savistar Marathi
90 подписчиков
11 638 просмотров · 5 дней назад
पुणे शहरात सध्या डीजे व साऊंड सिस्टिमच्या तीव्र त्रासाविरोधात नागरिक एकवटले असून या आवाजाच्या प्रदूषणाला जोरदार विरोध दर्शवत आहेत. एकीकडे नागरिक शांततेसाठी आक्रमक झाले असताना, दुसऱ्या बाजूला पुण्यातील नर्हे परिसरात पोलीसच स्वतः डीजेवर नाचताना आढळल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत विद्यानंद बापट यांना विचारले असता, त्यांनी पोलिसांच्या या बेजबाबदार वर्तनावर कडक शब्दांत ताशेरे ओढत "हा तर खाजवून खरूज काढण्याचा प्रकार आहे" अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे न्यूज, पुणे पोलीस डीजे डान्स, विद्यानंद बापट, नर्हे पुणे न्यूज, पुणे डीजे वाद, पुणे पोलीस, मराठी बातम्या, पुणे साऊंड पोल्युशन, विद्यानंद बापट प्रतिक्रिया
pune news, pune police dj dance, vidyanand bapat, narhe pune police dj, pune news today, pune dj news, pune police viral video, marathi news today, pune sound pollution row, pune news live
#PuneNews #PunePolice #VidyanandBapat #MarathiNews #PuneDJ #NarhePune #BreakingNews #Pune