Kapus Bhaja bhav : धनत्रयोदिशीवर कापसाची बाजारपेठ झाली खुली | मुहूर्ताला भेटला एवढा भाव #Gavran90
Gavran 90
0:00 / 0:00
Kapus Bhaja bhav : धनत्रयोदिशीवर कापसाची बाजारपेठ झाली खुली | मुहूर्ताला भेटला एवढा भाव #Gavran90
27 050 просмотров · 22 ч назад
Gavran 90
128 тыс. подписчиков
27 050 просмотров · 22 ч назад
🌾 *धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर कापूस बाजारपेठेचा शुभारंभ!*
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कापसाची बाजारपेठ सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी कापसाला किती मुहूर्त भाव मिळाला? शेतकऱ्यांच्या कापसाला काय दर मिळाला? बाजारपेठेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पाहा, कापूस बाजारपेठेचा शुभारंभ आणि मुहूर्ताच्या भावाची संपूर्ण माहिती फक्त *गावरान 90* वर!
📢 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा.
🙏 शेतकरी बांधवांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#KapusBhav #CottonMarket #CottonRate #Dhanteras2026 #शेतकरी #कापूसभाव #कापूसबाजारपेठ #Gavran90