वडवळ नागनाथ येथील संजीवनी वनस्पती बेट #latur#maharashtra #sahyadri #social#travel
Madhyam Vrutt
0:00 / 0:00
वडवळ नागनाथ येथील संजीवनी वनस्पती बेट #latur#maharashtra #sahyadri #social#travel
5 632 просмотра · 5 лет назад
Madhyam Vrutt
5,64 тыс. подписчиков
5 632 просмотра · 5 лет назад
वडवळ (नागनाथ) येथील संजीवनी वनस्पती बेट हे राज्यातील एकमेव असे वनौषधी आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध बेट आहे .दरवर्षी उत्तरा नक्षत्रात या बेटावर यात्रा भरते .सोमवार दिनांक 13 सप्टेंबर 2021 पासून यात्रेस सुरुवात होणार आहे .या बेटा संदर्भात तयार करण्यात आलेली ही डाक्युमेंटरी.
संपादक गोपाळ कुळकर्णी
माध्यम वृत्तसेवा
आपल्यालाही डॉक्युमेंटरी कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा .आमच्या चैनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद.