Dhangar Reservation | धनगरांच्या एल्गाराने काँग्रेस-राष्ट्रवादीला हादरा, भाजपचे हात मजबूत
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Dhangar Reservation | धनगरांच्या एल्गाराने काँग्रेस-राष्ट्रवादीला हादरा, भाजपचे हात मजबूत
39 843 просмотра · 3 г. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
39 843 просмотра · 3 г. назад
#BJP #DhangarReservation #MaharashtraTimes
2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरला. मेंढरामागे भटकून मुलुख पालथा घालणाऱ्या धनगर समाजाने आरक्षणासाठी एकजूट दाखवत लढा उभारला. आरक्षणाच्या लढ्यामुळे अनेक वर्षांच्या असंतोषाच्या वाट मोकळी मिळाली आणि धनगरांच्या येल्गाराने आघाडीच्या सत्तेला हादरे दिले. आरक्षणाच्या आश्वासनामूळे 2014 पासून धनगर समाजाचा मतदार भाजपकडे वळला आणि काँग्रेस-राष्ट्रावादीला सेटबॅक बसला. त्यातच नगरच्या नामांतरासारख्या मुद्द्यांमुळे भाजपने धनगर समाजाला आपल्यासोबत जोडण्याचे प्रयत्न सुरूच ठेवलेत. अशातच धनगर समाजाची व्होटबँक शाबूत ठेवण्यासाठी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीही कामाला लागलीय. पण धनगर समाजाला आकर्षित करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची गरज का पडलीय, तेच या व्हिडीओत पाहू.
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : https://maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : https://news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.