Physics | Science | विज्ञान | राज्यसेवा | संयुक्त गट-ब | संयुक्त गट-क | पुर्व परीक्षा (Prelims) | AK
AK Engineering Academy
0:00 / 0:00
Physics | Science | विज्ञान | राज्यसेवा | संयुक्त गट-ब | संयुक्त गट-क | पुर्व परीक्षा (Prelims) | AK
4 114 просмотров · 4 дня назад
AK Engineering Academy
66,4 тыс. подписчиков
4 114 просмотров · 4 дня назад
Civil Engineering स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा Video अत्यंत महत्त्वाचा आहे! 🎯
Civil Engineering पूर्ण केल्यानंतर Government Job कशी मिळवायची? कोणकोणत्या Vacancy येतात? कोणता Syllabus असतो? Cut-off किती असतो? PWD, WRD मध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत? तसेच स्पर्धा परीक्षेची योग्य तयारी कशी करायची, याबाबत या Video मध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
विशेषतः PWD | WRD तसेच इतर Civil Engineering Government Recruitment ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा Video नक्की पहा.
📌 महत्त्वाचे मुद्दे:
• Civil Engineering नंतर Government Job च्या संधी
• येणाऱ्या प्रमुख Vacancies
• Exam Pattern & Syllabus
• अपेक्षित Cut-off
• PWD & WRD मधील संधी
• परीक्षेची तयारी कशी करावी?
• योग्य Study Planning आणि Strategy
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9067051404
Civil Engineering विद्यार्थ्यांनी हा Video शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मित्रांसोबतही Share करा.
#mpsc #CivilEngineering #GovernmentJob #PWD #WRD #CivilEngineeringJobs #MPSC #CivilEngineeringExam #SpardhaPariksha #CivilJE #CivilAE