परकीय आक्रमणांविरुद्ध अखाड्यांचा विद्रोहकाय आहे अखाड्यांचा इतिहास?- त्रिविक्रम जोशी
Vishwa Samwad Kendra Pune
0:00 / 0:00
परकीय आक्रमणांविरुद्ध अखाड्यांचा विद्रोहकाय आहे अखाड्यांचा इतिहास?- त्रिविक्रम जोशी
43 просмотра · 7 часов назад
Vishwa Samwad Kendra Pune
4,07 тыс. подписчиков
43 просмотра · 7 часов назад
🚩 सिंहस्थ कुंभपर्व : राष्ट्ररक्षणासाठी जेव्हा साधूंनी हाती घेतले शस्त्र!
'कुंभपर्व' म्हणजे केवळ गांजा फुकणाऱ्या साधू-संतांचा मेळा, असा एक चुकीचा समज आपल्या मनात जाणीवपूर्वक रुजवला गेला. मात्र, वास्तव यापेक्षा अत्यंत वेगळे आणि दैदिप्यमान आहे!
ज्या वेळी परकीय आक्रमणांमुळे आपला हिंदू धर्म आणि राष्ट्र संकटात सापडले, तेव्हा या साधूंनी शास्त्रांसोबतच हातात 'शस्त्र' धरले!
आद्य जगद्गुरू शंकराचार्यांच्या एका आवाहनावर राष्ट्ररक्षणासाठी एकत्र आलेल्या साधूंच्या या समूहाला 'आवाहन आखाडा' म्हणून ओळखले जाऊ लागले.
नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभपर्वाचे हेच गौरवशाली आणि अज्ञात रहस्य उलगडणारा हा Reel नक्की पहा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका!
👇 कमेंटमध्ये सांगा आणि 'शेअर' करा! 👇
त्रिविक्रम जोशी
(दशनामी अखाड्याचे पुरोहित, त्र्यंबकेश्वर)
#कुंभ #कुंभपर्व #kumbh #kumbhmela #infromation #facts #reality #podcast #foryou #viral #trending #history #historyfacts #nashik #trambkeshwar