🙏🌺 वाघजाईवाडीचा महाराजा विसर्जन सोहळा २०२६ 🌺🙏
VaibhavPawar memories take vlogs
0:00 / 0:00
🙏🌺 वाघजाईवाडीचा महाराजा विसर्जन सोहळा २०२६ 🌺🙏
319 просмотров · 10 дн. назад
VaibhavPawar memories take vlogs
381 подписчик
319 просмотров · 10 дн. назад
🙏🌺 वाघजाईवाडीचा महाराजा विसर्जन सोहळा २०२६ 🌺🙏
💐 बाप्पा आले आनंद घेऊन, जाताना देऊन गेले आठवणी… ❤️🥹
मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि ढोल-ताशांच्या गजरात पार पडलेला आपल्या लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा! 🥁🚩
गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे सुंदर क्षण, भक्तांचा उत्साह, गुलालाची उधळण आणि बाप्पाला निरोप देतानाचे भावनिक क्षण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. 🙏❤️
🌺 गणपती बाप्पा मोरया! 🚩 पुढच्या वर्षी लवकर या! 🙏 वाघजाईवाडीचा महाराजा की जय! 🙏
व्हिडिओ आवडल्यास ❤️ LIKE करा. 📲 आपल्या मित्र-मैत्रिणींना SHARE करा. 🔔 अशाच सुंदर व्हिडिओंसाठी आपल्या VaibhavPawar Memories Take Vlogs या YouTube चॅनलला SUBSCRIBE करा.