Перейти к содержимому

7 वर्षे पाकिस्तानच्या हाती न सापडलेल्या गुप्तहेर Ajit Doval यांची गोष्ट | Ajit Doval Story

Vishaych Bhari

0:00 / 0:00

7 वर्षे पाकिस्तानच्या हाती न सापडलेल्या गुप्तहेर Ajit Doval यांची गोष्ट | Ajit Doval Story

136 486 просмотров · 2 г. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
136 486 просмотров · 2 г. назад
पाकिस्तानात ७ वर्षे राहिलेला गुप्तहेर पुढं मोदींचा खास माणूस कसा झाला | Ajit Doval Story मंडळी नुकताच भारताचे माजी फिल्ड मार्शल आणि माजी आर्मी चीफ स्वर्गीय सॅम माणिक शॉ यांच्या आभाळाएवढ्या कार्यकर्तृत्वाची आठवण करून देणारा सॅम बहादूर नावाचा सिनेमा थेटरला रिलीज झाला. त्यात विकी कौशलनं सबंध सिनेमाभर मार्केट खाल्लंय. त्यांच्यावर आपण एक फुल्ल व्हिडीओ आधीच बनवलाय. त्याची लिंक डिस्क्रिपशनमध्ये मिळेल. असो, आज तो आपला विषय नाय, मला सांगायचं असं होतं की जेव्हा सॅम माणिक शॉ इंडियन आर्मीचे चीफ होते तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी बऱ्याचदा त्यांच्याशी सल्ला मसलत करून देशाची सुरक्षा आणि शांततेबद्दल निर्णय घ्यायच्या. काही अंशी इतिहास पण त्याला साक्षीय. अन आता पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात सॅम माणिक शॉ यांची जागा घेतलीये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, आणि जादूगार अजित डोवाल यांनी. आता डोवाल यांना मी जादूगार का म्हंटलं त्ये तुम्हाला त्यांची स्टोरी ऐकल्यावर कळेलच. पण सध्या भारतविरोधी किंवा अंतर्गत राज्यविरोधी कारवायांमध्ये सामील असणाऱ्या पाकिस्तानी किंवा खलिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवायचं म्हंटलं किंवा देशाची सुरक्षा अन शांतता टिकवून ठेवायची म्हंटलं की मोदींच्या डोक्यात सगळ्यात पहिलं नाव येतं त्ये म्हणजे अजित डोवाल यांचं. पण त्ये का हेच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ, Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #ajitdoval #ajitdovalstory #ajitdovalinterview #ajitdovalvivekbindra #ajitdovalstatus #ajitdovalbiographyinhindi #ajitdovalspeech #ajitdovalpakistanstory #ajitdovaltamil #ajitdovalinpakistan #ajitdovalmovie #ajitdovalattitudestatus #ajitdovalmovietrailer #ajitdovalentry