लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam
Vishaych Bhari
0:00 / 0:00
लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam
145 549 просмотров · 3 г. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
145 549 просмотров · 3 г. назад
लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam
शेतकऱ्यांच्या हक्काचे ९००० कोटी रुपये ढापून Vijay Mallya विदेशात कसा पळून गेला | Vishaych Bhari
तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता. बड्या बापाची बडी औलाद. लोकं त्याला किंग ऑफ गुड टाईम्स म्हणायचे. म्हणजे चांगल्या वेळेचा राजा. त्याचा कधीचं खराब टाईम येणार नाही असा त्याच्यापेक्षा जास्त त्याला ओळखणाऱ्या लोकांना विश्वास होता. अतिशय कमी काळात जास्त वेगानं पैसा कमवायची ही त्याच्यात सनक आणि नशा होती. राजेशाही थाट त्याच्या रक्तात होता. त्यामुळं तो कायम थाटात राहायचा आणि लोकं त्याला इंडियाचा सगळ्यात स्टायलिश बिजनेसमन म्हणून ओळखावायचे. त्याच्या बर्थडेला तो जगभरातल्या टॉप 500 पॉवरफुल्ल लोकांना स्पेशल निमंत्रण द्यायचा. थेट हॉलिवूडच्या बेस्ट सिंगरकडून गाणी म्हणून घ्यायचा. त्यानं पैसा फक्त उधळला नाय तर पैशांचा बेक्कार माज केला. पण शेवटी पैशाच्या धुंदीत त्याच्याकडून एक चूक झालीचं अन त्याचा गुड टाईम कायमस्वरूपी खराब टाईममध्ये बदलला. बरं त्यानंतर ही तो थांबला नाही, त्यानं देशातल्या तब्बल 18 बँकाना गंडा घातला अन लोकांच्या मेहनतीचे साडे नऊ हजार कोटी बुडवून तो कायमचा देश सोडून पळून गेला. कदाचित इतकं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला त्याची वेगळी ओळख करून देणं म्हणजे पाप ठरेल. हो, तुम्ही बरोबर ओळखलंय, आपण बोलतोय किंगफिशर कंपनीचा मालक विजय माल्ल्याबद्दल. आजच्या या व्हिडीओत आपण त्यानं देशातील बँकाना कसं गळाला लावलं, त्यासाठी प्रत्येकवेळी त्याला कुणी मदत केली, त्याला कोणाचा राजकीय पाठिंबा मिळाला, नोटीस जारी केलेली असताना सुद्धा तो भारत सोडून गेलाच कसा, कुणी त्याच्या लुकआऊट नोटीस मध्ये फेरफार करुन त्याला पळून जाण्यासाठी मदत केली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#vijaymallya
#vijaymallyastory
#vijaymallyahouse
#vijaymallyalifestyle
#vijaymallyainterview
#vijaymallyamovie
#vijaymallyalatestnews
#vijaymallyason
#vijaymallyainlondon
#vijaymallyarcb
#vijaymallyabiography.
#vijaymallyanow
#vijaymallyahistory
#vijaymallyalondonhouse