Перейти к содержимому

पालक राईस | Palak Rice Recipe | पालक न आवडणारेही मागतील पुन्हा! 💚 | KKSpice

K K spice by स्नेहा

0:00 / 0:00

पालक राईस | Palak Rice Recipe | पालक न आवडणारेही मागतील पुन्हा! 💚 | KKSpice

97 просмотров · 1 месяц назад
K K spice by स्नेहा
817 подписчиков
97 просмотров · 1 месяц назад
आज बनवूया अगदी सोपा, चविष्ट आणि पौष्टिक पालक राईस 💚 पालकाची भाजी आवडत नसली तरी हा राईस एकदा नक्की करून पाहा. मसालेदार, सुगंधी आणि रंगाने सुंदर असा हा पालक राईस दही, रायता किंवा पापडासोबत खूपच छान लागतो. ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment मध्ये नक्की सांगा आणि KKSpice by Sneha ला Subscribe करा. ❤️ #PalakRice #PalakRiceRecipe #पालकराईस #RiceRecipe #HealthyRecipe #MarathiRecipe #HomemadeRecipe #KKSpice #SnehaRecipe #LunchRecipe #EasyRecipe साहित्य ___ बासमती तांदुळ 2 वाटी पालक भाजी एक जुडी गरम मसाले फोडणी साठी __तेल, जिरं, कांदा हिंग, गरम मसाला , बिर्याणी मसाला. चवी प्रमाणात मीठ आणि लिंबू.