Перейти к содержимому

ना मैदा , ना गव्हाचे पीठ बिस्किटा सारखे खुटखुटीत तळणीचे मोदक फक्त एक पदार्थ वापरून|#Modak recipe

Sukumari's Kitchen Marathi

0:00 / 0:00

ना मैदा , ना गव्हाचे पीठ बिस्किटा सारखे खुटखुटीत तळणीचे मोदक फक्त एक पदार्थ वापरून|#Modak recipe

2 384 просмотра · 2 недели назад
Sukumari's Kitchen Marathi
384 подписчика
2 384 просмотра · 2 недели назад
#sukumariskitchenmarathi,#marathi,#Modak,#talnichemodak, #Ganpatispecial,#ganeshchaturthi ,#Modakrecipe,#8 divs tiknare modak,#easymodakrecipe,#मोदकरेसिपीमराठी ,#मोदक,#तळणीचे मोदक, #झटपट मोदक रेसिपी साहित्य - सारण ओला नारळ - 2 कप (चव) साखर - पाऊण कप वेलची पूड - 1 चमचा खसखस - 1 चमचा (भाजलेली) तूप - 1 चमचा रव्याची कणीक रवा - दीड कप तूप - 1 चमचा मीठ -चवीपुरते (चिमूटभर) पाणी - 1 कप दिलेल्या साहित्यात 21 मोदक तयार होतात मध्यम आकाराचे आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत सोप्या पद्धतीने गव्हाची कणीक न वापरता फक्त रवा वापरून बिस्किटासारखे खुटखुटीत मोदक तयार होणार आहेत. हे तळणीचे मोदक 8 ते 15 दिवस सहज टिकतात. आपण मोदकाचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत ukdichemodak, गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक, मावा मोदक, पनीर पासून बनवलेले मोदक, पण हे तळणीचे मोदक खूप दिवस टिकणारे आणि चिवट न होणारे आहेत. नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. Modak|झटपट मोदक रेसिपी|तळणीचे मोदक|खुटखुटीत तळणीचे मोदक|talnichemodak|मोदक कसे करायचे|Ganeshchaturthispecial| Ganpativishesh|zatpatmodak|मोदक|easymodakrecipe|15 दिवस टिकणारे मोदक|