Перейти к содержимому

🙏🌺 दुर्गादेवी प्रसन्न🙏🌺जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा दुर्गादेवी मंदिर पराड प्रथम क्रमांक अशीष सडेकर

Kaustubh_lad_official

0:00 / 0:00

🙏🌺 दुर्गादेवी प्रसन्न🙏🌺जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा दुर्गादेवी मंदिर पराड प्रथम क्रमांक अशीष सडेकर

199 просмотров · 8 дн. назад
Kaustubh_lad_official
292 подписчика
199 просмотров · 8 дн. назад
॥ श्री दुर्गादेवी प्रसन्न ॥ 🌺 जिल्हास्तरीय आमंत्रित संगीत भजन स्पर्धा 🌺 📍 स्थळ: दुर्गादेवी मंदिर, पराड 🏆 प्रथम क्रमांकाचे मानकरी — बुवा आशीष सडेकर! 🏆 दुर्गादेवी मातेच्या आशीर्वादाने जिल्हास्तरीय आमंत्रित संगीत भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बुवा आशीष सडेकर व त्यांच्या संपूर्ण भजन मंडळाचे हार्दिक अभिनंदन! 💐 आपल्या सुमधुर गायनाने आणि भक्तिरसपूर्ण सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. आई दुर्गादेवीची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो आणि आपल्या हातून अशीच भक्तिमय सेवा घडत राहो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना! 🙏🚩 जय दुर्गामाता! 🌺🚩 #ashishsadekar #bhajn #viralshorts #ajitkadkade #lokkla #saprdha