वजन कमी करेल आणि उन्हाळाही सरेल रोज घ्या खमंग ज्वारीच्या ताकातील कण्या | Jowar Weight loss recipe
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
वजन कमी करेल आणि उन्हाळाही सरेल रोज घ्या खमंग ज्वारीच्या ताकातील कण्या | Jowar Weight loss recipe
63 294 просмотра · 3 года назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
63 294 просмотра · 3 года назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनची उत्पादने / Saritas Kitchen Products
• केमिकल फ्री लाकडी घाणा तेलं / Wood Pressed Oils
• केमिकल विरहित गूळ, सेंद्रिय मीठ आणि हळद / Chemical Free Jaggery , pink himalayan salt and turmeric
• सरिताज किचन कांदा लसूण मसाला / Saritas Kitchen Kanda Lasun Masala
ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -
To Order Saritas Kitchen Pure Chemical Free Products Click on the Link below
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -
ताकाच्या कण्या घेण्यासाठी - 9495727795
उन्हाळा आला कि आईस क्रिम, कुल्फी, कोल्डड्रींक्स असे पदार्थ आपण खातो, पण त्याही पेक्षा आपले पारंपरिक शीतपेय जास्त चांगले फायदा देतात. शिवाय शरीर खऱ्या अर्थाने थंड ठेवण्याचे काम करतात. पारंपरिक शीत पेय म्हणजे लिंबू सरबत, लिंबू पाणी, मठ्ठा, वाळ्याचें सरबत, वाळ्याचं पाणी, कैरीचं पन्ह, कैरीचं सरबत आणि बरेच काही. त्यातलाच अजून एक पदार्थ म्हणजे ज्वारीच्या टाकतील कण्या. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने मठात केलेल्या ज्वारीच्या टाकतील कण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत.
ताकाच्या कण्या | थंडगार ताकाच्या कण्या / Takachya kanya / jwariihya takatil kanya
• ज्वारीच्या कण्या १ वाटी | Jwarichya kanya / sorgum rava / Jowar Rava 1 Cup
• पाणी अडीच ते तीन वाटी | Water 3 cups
• मीठ १/२ चमचा | Salt 1/2 tsp
• जिरे पूड १/२ चमचा | Cumin pw 1/2 tsp
• दही पाऊण कप / ताक ७-८ वाट्या | Butter milk thin 7-8 cups or Curd 3/4 Cup
#jwarichyakanya #jwaripasunpoushtikpadarth #matha #thandgarmatha #satiaskitchenmarathi #summerspecialdrink
#authenticcolddrinks #saritaskitchen
Jwaripasun thanedar padarth, paramparik takachya kanya, jwarichya takati kanya, paramparik padhtine matha, matha recipe marathi,
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management